पातोळ्या खाण्याच्या नादात श्री. हरिदास नायक त्यांना ह्या त्यांच्या पद्धतीच्या अळुवडी बद्दल जे सांगत होते त्याच्याकडे राजाभाऊंचे लक्ष नव्हते.
ह्याचे काय काय करतात, कसे खायचे, कश्याबरोबर खायचे , हे त्यांच्या भेज्यात शिरलेच नाही.
आता ह्या अळुवडी साठी परत एकदा जाणे होणे आहे
No comments:
Post a Comment