अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
श्री. हरिदास नायक म्हणाले "तुमच्या पोटात आणखी जरासी जागा असेल तर मी एक पदार्थ तुम्हाला सुचवु का ? तो खावुन पहा "
राजाभाऊ त्यांना नकार देवुच शकले नाही.
एखाद्याचे मन मोडणे योग्य नव्हे.
शेवया आणि दाल .
हे दोन पदार्थ एकत्रितपणे असे प्रथमच खाल्ले.
Post a Comment
No comments:
Post a Comment