स्वामीनारायण मंदिर पुण्यामधे बांधलेले आहे हे राजाभाऊंना अंमळ उशीराच कळले मग कळल्यावर त्वरीत क्षणाचाही विलंब न लावता काळेकाका व काळेकाकु तेथे पोचले. खिचडी खाण्यासाठी.
ह्यांच्या कॅंटीनमधे सर्वात जास्त राजाभाऊंची आवडती डीश कोणती असेल तर ती म्हणजे खिचडी.
आधी पोटोबा मग विठोबा, "इस्कॉन" नी पुण्यामधे मंदिर बांधल्याचे राजाभाऊंना कळले, त्याहीपेक्षा जास्त तेथे खाद्यपदार्थ चांगले मिळतात ह्याचे रसभरीत वर्णन ऐकले, मग काय राजाभाऊ पोचले तेथे.
No comments:
Post a Comment