मालवणला कै. जयंत साळगावकर यांच्या " जय गणेश " मंदिरात गेल्यानंतर असे वाटायला लागले की आजचा दिवस हा श्री गणेशाच्या जवळच घालवावा, तेथुन पाय निघेना.
मग काय , राजाभाऊ राहिले देवळाच्या समोर असलेल्या "तुळजाई" मधे व भोजन मागच्या "जय गणेश हॉटेल " मधे.
आता मालवणमधे रहायचे म्हणजे शाकाहारी भोजनाचे वांदे येतील की काय असे राजाभाऊंना वाटुन राहिले होते. पण त्यांची ही भीती व्यर्थ ठरली.
No comments:
Post a Comment