डाळींब्या, बटाटयाची सुकी भाजी आणि मस्तपैकी आमटीभात. वरती घट्ट दही.
ता.क. तळलेल्या पुऱ्या खाल्याबद्दल राजाभाऊंनी मग आणखीन काहीतरी खाल्ले
मध्यंतरी राजाभाऊंना त्यांच्या एका स्नेह्यानी विचारले, तुम्हाला जेवण कुठुनचे आवडते.
नाही सांगता आले.
ठाकुरद्वारच्या "सुजाता" मधे आपलं जेवण जेवतांना मग जाणवले हे जेवण आपल्याला आवडते.
No comments:
Post a Comment