Old post
योगायोग निव्वळ योगायोग. गायब झालेले हे भुट्टेवाले भैय्या अचानक समोर आले.
हे पुर्वी रॉक्सी चित्रपटगृहाच्या समोर बसायचे. कधीतरी येता जाता मग राजाभाऊ "भाजुन उकडलेले कणीस " खायचे. मग ते गायब झाले.
मक्याचे कणीस आधी शेगडीत खालच्या भागात सालांसकट भाजतात, मग वरती निखाऱ्यावर. सालं काढुन मग परत भाजणे.
कणासाचे दाणे सोलून झाले की मग एकदोन चमचे अमुल बटर, लिंबु आणि वरती दोन प्रकारचे भुरभुरलेले मसाले. चव अगदी उकडलेल्या कणसासारखी लागते.
FOOD
No comments:
Post a Comment