Wednesday, December 15, 2021

बटाट्याची भाजी पाव, पणजी

 राजाभाऊ असेच एकदा पणजीमधे भटकत होते. समोर एक उपहारगृह दिसले, राजाभाऊंच्याने रहावेना , ते आत शिरले.

आजुबाजुचे बरेच जण ही बटाट्याची भाजी पावासोबत खाताना दिसले. मग काय राजाभाऊंनी मग तीच भाजी मागवली.

अप्रतिम चव. विसरणे नाही.

त्या नंतर ते अनेक वेळा गोव्याला गेले पण ते उपहारगृह काही त्यांना सापडले नाही. 

ही भाजी व पाव खाण्याची इच्छा अधुरीच राहिले आहे, आतापर्यंत तरी.




No comments: