Wednesday, December 15, 2021

तिवारी ब्रदर्स मिठाईवाला

 एक अशीच जुनी पोष्ट.

एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवायला गेलं तर अर्धवट उपाशी रहाण्याची पाळी येते.

ऑपेरा हाऊसला "तिवारी " कडे एक सामोसा खाल्यानंतर खस्ता कचोरी किंवा राज कचोरी  खाण्याचं मनात होते. पण अचानक दुसऱ्या एका ठिकाणाची आठवण झाली आणि राजाभाऊ दुसरे काहीही न खाता तेथुन निघाले.

पण 

पण वेळेअभावी दुसरीकडे खाणॆ नाही जमले. दोन केळ्यांवर समाधान मानावे लागले.








No comments: