अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
बायकोचे हुकुम पाळायला लागतात बाबा
"घरी येतानां देशपांडॆ श्रीकृष्ण आटा सेवा मधुन झटपट वड्याचे पिठ घेवुन ये नाहीतर जेवण मिळणार नाही."
काळ्या वटाण्याची उसळ आणि वडे. सोबत आपली उगाच चवीला वाईन
Post a Comment
No comments:
Post a Comment