साताऱ्याला एका मित्राकडे राजाभाऊंना जेवायला बोलवले होते. वहिनींनी मस्तपैकी चुलीवर मटण भाकरी केली होती.
पण त्यांना ठावुक नव्हते राजाभाऊ शाकाहारी आहेत.
आपल्या बाबतीत असे कधी घडले आहे का ? आपण केलेला स्वयपाक पाहुणे काही कारणास्तव खाऊ शकले नाहीत किवा अगदी नावडीने खाल्ला?
No comments:
Post a Comment