उकडीच्या मोदकानंतर राजाभाऊंची परमप्रिय अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे जिलेबी. जिलेबीचे नाव काढले की राजाभाऊंची पाऊले आपसुक "मुंबादेवी जिलेबीवाला " ह्या पुराना जिलेबीवाल्याकडे वळतात.
पानावरती जिलेबी व पापडी. दोन चार प्लेट खाल्ली की जीव तृप्त.
मुंबादेवी देवळाच्या बाजुला.
No comments:
Post a Comment