Wednesday, December 15, 2021

कामदार स्वीट्स

 कामदार स्वीट्स, प्रार्थना समाज, हरकिसनदास रिलायन्स हॉस्पीटल जवळ. मुंबई.

एकाद्या रविवारी राजाभाऊ येथे फाफडा खाण्यासाठी जातात, अफलादुन असतो, मग त्यापुढे तितकीच चांगली असणारी जिलेबी फिक्की पडते.  इतरही खाद्यपदार्थ येथे मिळतात पण राजाभाऊ केवळ आणि केवळ जिलेबी पाफडाच खातात. 

आता "कामदार" ची आठवण आलीच आहे तर येत्या रविवारी जायला हवे.








No comments: