कुरकुरीत कांदा भजी फक्त पाऊस पडत असतांनाच खाल्ली पाहिजे असं थोडंच आहे ?
अश्याच एका बचत गटांच्या प्रदर्शनात. बहुतेक "महालक्ष्मी सरस "
महिला बचतगटांचे प्रदर्शनामधले खाण्याचे स्टॉल म्हणजे राजाभाऊंचा एकदम वीक पॉईंट. बाहेर कुठेही खायला न मिळणारे अनेक खाद्यपदार्थ येथे खायला मिळतात.
No comments:
Post a Comment