Tuesday, December 14, 2021

 का कोण जाणे एखादी गोष्ट आपल्याला खुप आवडलेली असते. त्यावेळी आपण येथे परत परत येवुयात अशी मनाशी खुणगाठ बांधलेली असते.  पण तेथे जाणे काही होत नाही.

काही वर्षापुर्वी एका रात्री इस्लामपुरला राजाभाऊंनी "अख्खा मसुर " खाल्ला होता. माळी धाब्यामधे.

एवढा आवडला की आता कोल्हापुरला जाताना नेहमी आपण येथे अख्खा मसुर खायला थांबत जावु असे त्यांनी ठरवलेले.

असंख्य वेळा कोल्हापुरवारी झाली परंतु "माळी ढाबा" येथे अख्खा मसुरचा आस्वाद घेणे काही झाले नाही.




No comments: