राजाभाऊंची एक वाईट खोड आहे. एखादी गोष्ट एकदा का आवडली की मग परत परत तीच करत बसतात. लोणावळा येथील मनशक्ती प्रयोगक्रेंद्रामधे एक "रुची प्रयोग" नावाचे कॅंटींग आहे. तेथे मिळणारा बटाटा वडा, साबुदाणा वडा, मिसळ एकदम अप्रतिम चवीचे.
राजाभाऊ मुंबईला परततांना संध्याकाळी तेथे खायला थांबतातच.
No comments:
Post a Comment