Tuesday, November 05, 2013

बापदे्व व पिकॉक बे

बापदेव - एक मस्त घाट.
पुण्याच्या अगदी म्हणजे अगदी जवळ.
मस्त पावसाळी माहोल. आल्हाददायक, चित्तवृत्ती प्रफुल्लीत करुन सोडणार्रे वातावरण. हवेमधे भरुन राहिलेला गारवा आणि जेथे पहावे तेथे फक्त हिरव्या रंगाचे गालीचे.

रस्ताचे नुतनीकरण नुकतेच झालेले. गुळगुळीत मस्कासारखा रस्ता.
खाली पसरलेले पुणे वरती घाटावर आपण. मजा आली लॉंग ड्रायव्हींगला.
सोबत ती. पण म्यान केलेला कॅमेरा. उगीच भिजुन हा तरी खराब व्हायला नको करत.

आपल्या घराजवळ एवढा मस्त रस्ता आहे पिकॉक बे व त्या पुढचा आणि राजाभाऊ तुम्हाला तो ठावुक नसावा ?
परतण्याची घाई नसती तर आणखीन पुढे जाण्याचा बेत होता.
आता जरा चांगला पाऊस होवु द्या, गाडी ह्या दिशेने वळवलीच समजायचे.

5 comments:

Gauri said...

rajabhau, 5 november nantar kahi nahi lihilat? vaat pahateye.

Gauri said...

rajabhau, 5 november nantar kahi nahi lihilat? vaat pahateye.

आंबट-गोड said...

काय म्हणता हरेक्रिश्नाजी...? हल्ली खाद्य यात्रा अगदीच थंडावलेली दिसते..काहीच पोस्ट्स नाहीत...फ़ेबु वर पण नाहीत....! काय झाले?

आंबट-गोड said...

काय म्हणता हरेकृष्णाजी...? आजकाल अगदीच कुठे दिसत नाही..? खाद्य यात्रा पण थंडावलेली दिसते! फेबु वर पण नाही....! काय झाले?
:-)
अश्विनी

आंबट-गोड said...

काय म्हणता हरेक्रिश्नाजी...? हल्ली खाद्य यात्रा अगदीच थंडावलेली दिसते..काहीच पोस्ट्स नाहीत...फ़ेबु वर पण नाहीत....! काय झाले?