आपल्याला मुंबईची बऱ्यापैकी माहिती आहे हा राजाभाऊंचा भ्रम तसा अनेक वेळा नाही म्हटले तर दूर होत असतो. पण शेवटी भ्रम तो भ्रम.
आज भटकतांना एक देऊळ त्यांच्या पहाण्यात आले. "श्री कामनाथ महादेव मंदिर " मग ते आत गेले. येथे शिवलिंगावर चारीबाजुने शंकराचे चेहरे कोरले आहेत.
मग तेथुन पिंपळेश्वर महादेव.
गद्धेगाळ पहायला.
परवाच्याला मोकाशी मॅडमनीं आपल्या व्याख्यानात या विषयी सांगितले होते.
या पिंपळेश्वराजवळुन जाता जाता आयुष्य गेलेले, पण येथे काय असे असेल हे ठावुकच नव्हते.
No comments:
Post a Comment