Saturday, April 19, 2014

ह्याच निवडणुकीत कोणाला मत द्यायचे ह्या विषयी मनात महाप्रचंड गोंधळ उडला आहे.
रोजच्या रोज काहीना काही वाचुन, काहीना काही पाहुन, ऐकुन मत बदलत असतं.

काल लालबाबटेवाल्यांची १५-२० माणसे असलेली प्रचंड प्रचारफेरी पाहिली. 

कोणीतरी यांना मत द्यायला हवे हा विचार प्रबळ झाला आहे.

No comments: