Saturday, April 19, 2014

रेबॅनचा गॉगल.

तरुणपणी अपेक्षा तश्या माफकच होत्या. 
रेबॅनचा गॉगल, रॅंगलर्सची जिन्स. रिबॉकचे शुज आणि कॉकोडाईलचे टी शर्ट. 

परिस्थितीपुढे त्या पुऱ्या होणे राहूनच गेल्या.

आज मुलांनी आपल्या बापाची त्यातली एक इच्छा पुर्ण केली. येवु घतलेल्या त्याच्या लग्नाच्या गद्धेपंचवीशीसाठी.

रेबॅनचा गॉगल.

No comments: