Saturday, April 19, 2014

बार बार आणि बार

राजाभाऊ आपल्याच बायकोला घेवुन लॉग ड्राईव्हला निघाले.
संपुर्ण प्रवासात बोलण्यात विषय कसला तर, बार बार आणि बार बार चे यमक जुळवणे.

वेड लागायची पाळी आलीय, ह्या जाहिरातींनी. तरी बरे हे आपल्यावर थोडाच वेळ आदळत असते. पण थोडासा वेळ पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर जर का हि स्थिती होत असेल तर चोवीस तास "व्हर्च्युअल" प्रेरणा केंद्रात काम करणाऱ्यांचे काय होत असेल ?

No comments: