"लोकसत्ता चतुरंग " मधला लेख. - 02/11/2013
"त्यांची " डय़ूटी फर्स्ट " दिवाळी. "
आणखी काही जणांसाठी डय़ूटी फर्स्ट असते. आणि ती डय़ूटी फारसी सुखदायक नसते.
लक्ष्मी ज्या वास्तुत स्वच्छता आहे त्या ठिकाणी वास करायला येते. आपली वास्तु स्वच्छ होत असते व त्यातली सारी अस्वच्छता, घाण बाहेर रस्तावर येत असते.
दिवाळी पहाटे आपले अभ्यंग स्नान चालते, नविन कपडे, अत्ताराचे फवारे.
मात्र ही माणसं पहाटे पासून आपण केलेल्या घाणीत , कचऱ्यात , त्याच सांडपाण्यानी भरलेल्या घरगल्ल्यांमधे कामं करीत असतात. ते साफ करण्यासाठी, आपली घाण वाहुन नेण्यासाठी.
मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना हॅट्स ऑफ.
ह्यांच्याच मुळॆ केवळ ह्यांच्याच मुळे आपले शहर स्वच्छ रहात आहे.
No comments:
Post a Comment