Saturday, November 21, 2009

"दांडगाईचा निषेध " संपादकीय .

काही "हम करे सो कायदा’ नामक प्रवृत्तींनी माध्यमांवर केलेल्या हल्लानंतर वर्तमानपत्रात जेव्हा यांचा निषेध करणारे लेख छापुन येतात , तेव्हा राजकारणी माणसे मनातुन हसत असतील कि संतापत असतील ?

म्हणत असतील , यांच्यातर मदतीने आम्ही निवडुन आलो आहोत, आम्ही दिलेल्या देणग्यांमुळे (?) यांनी आमच्यावर भरभरुन आमचे गुणगाण करणारे लेख लिहिले, आमच्याबद्द्ल चांगल्या बातम्या छापुन आणल्या. आम्ही सांगु त्या विरोधकांबद्द्लचा रिपोर्ट खराब केला ( वाचा, पी. साईनाथांचा लेख व श्री. गोविंद तळवळकरांची प्रतिक्रिया), आणि तिच्या मारी , आता आम्हालाच शिकवतात काय ? कोणत्या तोंडाने सांगतात  ?  ते करतात ते चांगले आणि आम्ही करतो ते ?


1 comment:

Anonymous said...

पाठपुरावा करणे हा प्रकार माध्यमांच्याच अंगलट येण्याची शक्यता असल्याने पाठपुरावा केला जात नाही.