Thursday, November 26, 2009

यांना त्यात काय मिळते ?


एका चॅनलवर गेल्यावर्षी मुंबईत झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्लात मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. 

त्यांच्या जखमेवरच्या खपल्या सर्वांसमोर काढुन,त्यांना रडायला लावुन या चॅनल्सवाल्यांना काय मिळते ?

3 comments:

नरेन्द्र प्रभू (Narendra Prabhu) said...

टि आर् पी वाढतो आणि काय? जोड्यांनी मारले पाहीजेत.

Anonymous said...

त्यांच्या जखमेवरच्या खपल्या सर्वांसमोर काढुन,त्यांना रडायला लावुन या चॅनल्सवाल्यांना काय मिळते ?
---

हरेकृष्णजी : मला मान्य आहे, पण दहशतीत बळी पडलेल्यांच्या घरच्यांनी मुलाखती का दिल्या? सरळ पत्रकारांना भेटायला नकार द्यायचा.

आज़काल लोक चारचौघांत रडकेपणा करण्यात धन्यता मानू लागले आहेत.

१२-१३ वर्षांपूर्वी काशीराम यांनी एका पत्रकाराला खूप नाक खुपसल्याबद्दल मारहाण केली. त्यांच्या गुंडांनी इतरेही पत्रकारांना ठोकलं. काही पत्रकार काय होणार हे दिसत असूनही बेडरपणे धक्कबुक्की करत होते, त्यांना आपण मानलं. पण काशीरामांची भूमिकाही मला पटली. त्यांचा अर्थात सगळ्याच टी व्ही वाल्यांनी निषेध केला. त्यांची भूमिका समज़ून घेणारा एकच लेख मी वाचला. तो म्हणजे (संघाचे तेव्हाचे प्रचार प्रमुख) बाबूराव वैद्यांनी नागपूरच्या तरुण भारतात लिहिलेला. संपादकपदापासून कधीच निवृत्त झाले असले तरी मा गो वैद्य अज़ूनही नियमित आणि उत्तम लिहितात.

- डी एन

HAREKRISHNAJI said...

D.N.

You are right. I never thought on this line.