Saturday, November 21, 2009

जय देवा म्हाराजा

आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या उगीचच राहुन जातात. मच्छिंद्र काबंळींचे वस्त्रहरण पहायचे राहुनच गेले.

५००० व्या प्रयोगाला शुभेच्छा.

4 comments:

Unknown said...

कोणत्या गोष्टी राहिल्यात?

Unknown said...

aapan purvi pahile nahi ka kadhi vastrharan natak?
ani
pudhe dekhil prayog hotil na vastraharan natakache... ithe nashik la tar bomb aste; chhan chhan natak yenyachi waat pahavi lagte amhala.. tumhi tymanane bhagywan aahat.

HAREKRISHNAJI said...

नाही न . बऱ्याच गोष्टी करायच्या उगीचच राहुन जातात त्यातली ही एक.

वेळॆ अभावी अनेक कार्यक्रमाला जायचे राहुन जाते. वास्तवीक पहाता N.C.P.A , Y.B Chavan Centre माझ्या घरच्या, कार्यालयाच्या येवढे जवळ आहे तरी देखील जायला जमत नाही.

काम काम आणि काम.