Friday, November 27, 2009

कधी तरी

कधी तरी दोन अश्रु ढाळले जावेत , नक्षलवाद्यांच्या हल्लात बळी पडलेल्या पोलीसांसाठी, नागरिकांसाठी.

का त्यांचा उपद्रव मुंबईपासुन खुप दुर असल्यामुळे त्याचे आम्हास सोयरसुतक नाही ?

1 comment:

श्यामली said...

ह्म्म! मला तर त्या दिवशीच्या चित्रफिती बघताना आणि त्याबद्दलचं लिखाण वाचतानापण डोळ्यातन पाणी वहायला लागत.