Saturday, October 11, 2008

मशीन v/s माणुस


कामे करण्याचा वेग कोणाचा जास्त असतो ? अर्थातच मशिनचा. 

याला काही अपवाद असतात.  मुंबईत   रेल्वे स्थानकांवर ज्या खिड्क्यांवर उपनगरीय लोकल साठी  तिकिटे देण्यासाठी संगणक बसवले आहेत त्यांच्या पुढे जास्त रांग लागलेली आढ्ळुन येते.  बटन दाबणार, प्रिटर तिकीट प्रिंट करणार, मग ते फाडुन देणार यात जास्त वेळ लागतो. 

त्या पेक्षा पुर्वीची मॅनुयल पद्ध्त जलद होती. स्लॉट मधे तिकीटे ठेवलेली होती, एका झटक्यात तो माणुस तिकीट बाहेर काढायचा, पंचींग मशीन मधे वेळ पंच करायचा , समोर तिकिट दयायचा. हात मशीन पेक्षा जास्त वेगाने चालायचा, रांगेत जास्त वेळ उभे रहायला लागा्यचे नाही.        

3 comments:

Anonymous said...

1: Atta tumhale kontyahi station varun kuthlya hi station varche tikit kadhta ete.
2:Pan tyat kititari duplicate ticket vikaly jayachi.Tumachy tikitache paise kadachit tikit walyachya khishyat gele astil.

HAREKRISHNAJI said...

Agreed. I am not denying that. I am just comparing speed.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

जुने ते सोने हा विचार सोडून द्या! नवीन मशीनाची सवय झाली कीं वेग वाढेल. प्रिंटरचा वेग कसा वाढेल याकडे मात्र रेल्वेने जरूर लक्ष द्यायला हवे. बहुधा तिकिटावर बराच अनावश्यक मजकूर छापला जात असेल!