Thursday, October 02, 2008

खादी परिधान करण्यासारखे सुख नाही



उन्हाळ्यात शीतल , हेमंत ॠतुत उबदार असलेल्या खादीचे कपडे मला परमप्रिय ।

महात्मा गांधी जयंतीच्या दिवसापासुन पुढील एक महीना २० % सुट खादीवर मिळते।

(पुर्वी 35 % मिळत असे।)


चला या निम्मित्ते का होईना लोकांना महात्मा गांधीजींची व खादीची आठवण तरी येते

आयुष्यभर मी या दिवशी खादीचे सदरे , लेंगे, शर्ट खरेदी करतोच करतो।


मुंबई खादी ग्रामोद्योग भवन मधे आज तोबा गर्दी उसळलीय , सवलतीचा लाभ घ्यायला

10 comments:

Anonymous said...

एकदम खरंय! त्यांचे पंचे तर अतिशय आवडतात मला.

Vaidehi Bhave said...

नमस्कार हरेकृष्णजी,

माझ्या Food Health Fitness या Blog वरील कमेंट साठी मनापासून धन्यवाद!

चकली

HAREKRISHNAJI said...

अनामीका,

आपली व माझी आवड एकच आहे. मी देखील पंचे वापरतो.

वर्षा ऋतु said...

हरे क्रिष्णाजी
"खादी " असा caption वाचल, तेव्हाच मी खुश झाले..
आपल्याच जातकुळितला कोणीतरी भेटल्यासारख वाटलं.
आणि खादी के कुर्ते - आय - हाय मै तो सतके जावा... ..
i just love khadi too much.. n cotton clothes.

आणि कोणी मला माझ्या खादीप्रेमावारून ४ शब्दात झाडावर चढवल तरी मी खुश होते...
just bcoz KHADI is adding so much of grace to my looks..
tase barach faayde pan aahet...

पार्ल्यात सुद्धा " इर्ला रोड " येथे खादी ग्रामोद्योगाच प्रदर्शन कम विक्री चालु असते..
गांधी जयंतीला सुरुवात होते., तेहि चांगल महिनाभर चालु असते.
दरवर्षी ते असते...
मी तर जाणार आहे..

आणि हो, अजून एक,
फ़ोर्टच्या केंद्रात कपडयांवर वगैरे नेहमीच २० % सूट असते.
मी घेते ना usually.
मला ते Malls मधून घेतलेल्या मालापेक्षा असा घेतलेला कोणताही माल आवडतो.
usually i prefer to go for non branded things... specially small scale industry madhye banavalelya...

असच माझ अजुन एक आवडत प्रदर्शन आहे, " सरस" - नावासारखच अगदी सरस असते , दरवर्षी लिलावतीच्या बाजुला bandra reclamation ला असते.
आवडण्याच अजुन एक कारण- घासाघीस पण करता येते...

:)

HAREKRISHNAJI said...

वर्षा ऋतु ,

किती भरभरुन कॉमेट्स लिहीली आहेत. प्रथमच कोणीतरी असे माझ्या ब्लॉग वर लिहीले. धन्यवाद. मला इर्ला का जाणे होत नाही. दर वर्षी मी तेथे जायचे ठरवतो पण नाही होत. खादी भवन मधे नेहमी १०% सुट असते व गांधी निमीत्ते अधीक १०% देण्यत येते. पुर्वी राज्यसरकार आणखी १५ % सवलत देत असे ते बंद झाले.

मला शक्य असते तर मी दरोरोज खादीa वापरली असते. आणि सफेद रंगाचीच
आता तर Revival मुळे स्टार्च करणॆही खुप सोपे झाले आहे. पुर्वीतर भाताच्या पेजेनी कांजी करावी लागायची, मग माझी बायको वैतागायची.

आम्ही देखील Bandra Recl. ला प्रदर्शनाला आवर्जुन जातो.

HAREKRISHNAJI said...

वर्षा ऋतु,

Fab India मधे सुरेख कॉट्नचे कपडे मिळतात.
माझी बायको तेथेच खरेदी करते.

वर्षा ऋतु said...

paaus kadhi thodusach padato kaay ?

<<<<<<< मला शक्य असते तर मी दरोरोज खादीa वापरली असते. आणि सफेद रंगाचीच
>>>>>.....


aayala kaay jabaradast MATCHING zalay ho aapal ..

hare raam hare ram hare krishan hare ram..
;)
( bhul -bhulaiyaachya chaalivar ya oli bolayachya bar ka.. )

वर्षा ऋतु said...

COTTON COTTAGE madhyehi chhan astat.
ajunparyany FABINDIA madhun ghenyacha prasang kadhii aalach nahi...

HAREKRISHNAJI said...

COTTON COTTAGE, कालाघोडा, मधे मी एक कुडता गेल्या वर्षी घेतला , तेव्हा मी खुप जाडजुड होतो, माझ्या मापचे कपडे तेथे मिळत नव्हते.

पण आता तो सदरा व्यवस्थीत होतो.

येथे ही खुप चांगले कपडॆ मिळातात, पण हे Fab India पेक्षा महाग आहे

HAREKRISHNAJI said...

हे माझे टोपण नाव खुपच चुकीचे झालेले आहे