अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
पुणे सासवड भोपदेव घाटातुन कानीफनाथाला जाणे राजाभाऊंना फार आवडते, जास्त करुन ह्या पावसाळ्यात.
कानीफनाथाला जायचे, देवळाच्या आवारात गरमागरम मिसळ खायची व मग परत देवळात जावुन प्रसादाचा शिरा खायचा.
Post a Comment
No comments:
Post a Comment