राजाभाऊ मांसाहारी असते तर शंभर वर्षापुर्वी सुरु झालेल्या " ससानीयन बेकरी" या अस्सल इराणी बेकरी कम रेस्टॉरंटला नेहमी त्यांनी भेट दिली असती, पारसी भोनु खाण्यासाठी किंवा निदान सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी तरी.
पण त्यामुळे फारसे काही बिघडत नाही. वर्षातुन एक भेट नक्की ठरलेली असते, नाताळात.
क्रिसमस केक आणि माझीपान खाण्यासाठी.
ससानीयन बेकरी
मेट्रो जवळील गोल मशिदीसमोर, बॉम्बे हॉस्पीटल जवळ, मरीन लाईन्स.
No comments:
Post a Comment