हे मुंबई फिरवायला, दाखवायला वगैरे काही समुह आहेत. असाच एक ग्रूप राजाभाऊंच्या नजरे समोर आला.
तिच्या मायला. माटुंग्यामधल्या उपहारगृहांची मुशाफिरी. फी किती तर पाचशे रुपये. पाच्चशे. वरती खाण्याचे पैसे आपणच द्यायचे.
आयला, काय आणि कसे पैसे कमवतात. राजाभाऊंसोबत माटुंगा फिरायला चला, फुकट फिरवतील वरती खिलवतील पण.
इडली हाऊसपासुन श्रीकृष्ण बोर्डींग हाऊसपर्यंत.
इडली हाऊस.
आनंद भवन.
ए. रामा नायक (माटुंगा सर्कल)
कॅफे मद्रास
कॅफे म्हैसुर
अंम्बा भवन
मणी (शंकर मठाजवळ)
अय्यपन इडली स्टॉल
राम आश्रय
शारदा भवन
आर्य भवन
तंम्बी
मणी (रुईया जवळ)
दुर्गा परमेश्वरी
रामा नायक
No comments:
Post a Comment