गोव्यामधे पाव खुप चांगले मिळतात असे राजाभाऊ ऐकुन होते.
"ताज फोर्ट अग्वाडा रिसोर्ट व स्पा" मधे राजाभाऊ राहिले होते. गोव्यामधे पाव खाण्याची त्यांची इच्छा पुर्ण झाली. रेस्टॉरंट मधे बुफे जेवायला गेले आणि दरवाज्याजवळ मांडलेले पाव बघुन दिल खुश झाले.
पण पुढे ठेवलेले खाद्यपदार्थ लक्षात घेता सर्व पाव चाखुन पहाण्याची त्यांची इच्छा त्यांना दाबुन ठेवावी लागली.
ताजचे बुफे जेवण मस्त आहे
.
No comments:
Post a Comment