अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
एके रात्री राजाभाऊंचा भाचा त्यांना म्हणाला " चल मामा आपण "मोक्ष" मधे जेवायला जावु"
राजाभाऊ काय गुढग्याला बाशींग बांधुन तयार.
मस्त जेवं मिळाले. फारच चविष्ट.
हे रेस्टॉरंट का बंद पडले देव जाणे.
Post a Comment
No comments:
Post a Comment