Saturday, December 18, 2021

 राजाभाऊच्या फोटोवर सौ. सुरंगा दाते यांनी केलेली कविता 

साजुकश्या तुपाची नाजुकशी धार

नुकत्याच केलेल्या मऊसुत पुरणपोळ्यांवर

कैरी, नुसतीच खाल्लेली.

कैरी घालुन केली डाळ,

आणि चकटमटक कैरीचे गोडे लोणचे, काही क्षणापुर्वीच केलेले.

राजाभाऊ, एका मुलाची मजा आहे आज.


तेलपोळी आता नकोशी वाटते , मस्त पुरणपोळी खाल्यानंतर




No comments: