अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
राजाभाऊंचे ब्लॉगर स्नेही पुर्वी कधीतरी एकत्र भेटायचे कोणत्या ना कोणत्या तरी उपहारगृहात.
हे फोटो ते जेव्हा एका सकाळी माटुग्यांच्या "राम आश्रम" मधे भेटले होते ते त्याचे.
हळुहळु मग ते भेटणे बंद झाले.
Post a Comment
No comments:
Post a Comment