अमर्यादीत मोदकाचे जेवण "माधवाश्रम" मधे . राजाभाऊ एकदाच तेथे जेवायला गेले, ते सुद्धा घराजवळ असतांना आणि त्यात परत उकडीचे मोदक जीव की प्राण असतांना.
मुंबईमधेच काय साऱ्या जगात अमर्यादीत उकडीच्या मोदकासहीत सात्विक, स्वादिष्ट, आणि रुचकर भोजन देणारे "माधवाश्रम" हे एकमेव ठिकाण असावे,
मालक स्वत: हातात उकडीचे मोदकाचे ताट घेवुन प्रेमाने, आग्रह करत वाढवाढ वाढतात
और क्या चाहिये जीने के लिये ?
हे जेवण फक्त अंगारीका व संकष्टी चतुर्थीस असते. Latest Rate RS.300.00
No comments:
Post a Comment