Tuesday, December 14, 2021

मामा काणे. दादर. मुंबई.

 


मामा काणे यांच्याकडे मिळणाऱ्या उत्कृष्ट बटाटीवड्याबद्दल राजाभाऊंनी फार ऐकले होते. हजारवेळा त्या भागात जाऊन सुद्धा कधी वडा खाणे झाले नाही. 

मग कधीतरी तो योग जुळुन आला.

दिल और पेट दोनो खुश हुवा





No comments: