अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
कार्यालयात कधीतरी राजाभाऊंना अचानक एक हुक्की यायची , बाहेर जेवायला जाण्याची, सर्व सहकाऱ्यांना घेवुन.
मग ते ओबेरॉय मॉल, गोरेगाव, मुंबई येथील "महाराजा भोग" मधे गुजराती, राजस्थानी भोजन जेवायला जायचे.
Post a Comment
No comments:
Post a Comment