याझदानी बेकरी.
असे हे गरमागरम पावाचे लोफ च्या लोफ बाहेर ते गृहस्थ आणत रहातात.
ताबडतोब त्या क्षणी ते खावेसे वाटतात पण काहीच करता येत नाही.
नाही ते गरम असल्यामुळॆ मशिन मधे घालुन त्याच्या स्लाईज करता येत, नाही ते कागदात गुंडाळुन घरी आणता येत. आणि आणलेच तरी ते थंड होवुन गेलेले असतात, मग मजा नाही येत.
No comments:
Post a Comment