फिरस्त्याचे पाय फुलासारखे असतात.
जो बसुन रहतो त्याचे दैवही बसकण मारते.
जो उभा रहातो त्याचे दैवही खडे रहाते.
जो झोपुन रहातो त्याच दैवही झोपी जाते.
जो चालु लागतो, त्याच दैव चालत राहते .
म्हणुन चालत रहा भटकत रहा.
फिरत्याला मध, व औदुंबराच मधुर फळ मिळतं .
त्याला सुर्याचे सौन्दर्य पहायला मिळतं .
फिरण्याचा उबग येत नाही म्हणुन भटकत रहा, भटकत रहा.
कुठेतरी वाचलेले.
No comments:
Post a Comment