Sunday, December 19, 2021

वा मराठी

 "वा मराठी" 😀मधे एका मध्यम आकाराच्या वाटीमधे ते जे काय टॉमेटोचे सार समोर आले ते बघुन राजाभाऊ नाराजच झाले.

निदान वाटी भरुन तरी द्यायला हवे होते.

मग राजाभाऊंनी वेटरदादांना जवळ बोलवले आणि त्यांना सांगितले की " हे किती कमी आहे, माझ्या एका घोटात संपेल "

मग त्यांनी एक आणखीन अर्धी वाटी टॉमेटो सार आणुन राजाभाऊंच्या दुसऱ्या घोटाची व्यवस्था केली.

मगरपट्टा, पुणे जवळील मॉलमधे राजाभाऊ "मी मराठी" मधे जेवायला गेले होते.

हे उपहारगृह सद्या आहे की नाही हे माहित नाही.



No comments: