Saturday, December 18, 2021

खाद्यभ्रमंती, हनुमान

 शिऱ्यावर, उपम्यावर हे सुके पोहे टाकुन खायला काय चव येते, मस्त लागतात.

पातळ पोह्याला मिक्स मसाला, मिठ, साखर  चांगले चोळुन घ्यायचे.  लाल मिरची, राई फोडणीला टाकायची.

त्यात भरपुर खोबरे टाकुन मग ते पोहे फोडणीत टाकायचे. 

मग ते नुसते खा, किंवा शिऱ्यावर, उपम्यावर टाकुन खायचे.  

ह्या पोह्यांना काय म्हणतात ते नेमके विसरलो. 

पुर्वी उडप्यांकडे हे मिळायचे. शिरापोहा मिक्स, उपमापोहा मिक्स. हल्ली फारसे कोणाकडे मिळत नाही. अपवाद "हनुमान" सायन सर्कल. मुंबई.




No comments: