Thursday, May 05, 2011

दादर मुंबई २८.

राजाभाऊ एकदम युसलेस.

 रोज येताजाता "दादर मुंबई २८ " या पत्तावरच्या वास्तुकडे बघतात, पण आत मात्र शिरत नाही.

उद्याला अक्षय तृतियेला भेट द्यायचा त्यांचा विचार होता.

बायकोने नेहमी प्रमाणे मोडता घातला.

2 comments:

रोहन चौधरी ... said...

मी बरेच ऐकून आहे ह्याबद्दल... कसे आहे ते कळवा... :) साजरी कराच अक्षय तृतीया... :) शुभेच्छा... :)

HAREKRISHNAJI said...

शनिवारी जाईन म्हणतोय/