Tuesday, May 10, 2011

मृगजळामागे का धावावे ? आणि ते ही " मोक्ष "नंतर

एखादा दिवस असा येतो की त्या दिवशी राजाभाऊंना बायकोच्या माहेरच्या माणसांबद्दल अचानक ममत्व वाटु लागते, ती किती चांगली आहेत याचा साक्षात्कार होवु लागतो.  मग समझावे की नक्कीच राजाभाऊंना साडु किंवा त्यांच्या मोठ्या मेहुणीने (मोठ्या)  किंवा बायकोच्या भाच्याने बाहेर जेवायला नेलेले असावे.

आजच्या रात्रीचे भोजन  "मिराज" मधे. 







Food and service - No comments. 

2 comments:

Varsha said...

kuthey ahey he thikaan...jevan distay tar chaan, mag why no comments?

HAREKRISHNAJI said...

सहार विमानतळाजवळ, लीलाच्या समोर.
जेवण अगदीच वाईट होतं. थंडगार व संपुर्ण गुठळ्या गुठळ्या असलेले स्वीट कॉन सुप पाहुनच मन खट्टू झाले. सॅलडमधला मका तर अगदी कडक व ते फ्रेशही नव्हते. आणि सर्वीस, त्या बद्द्ल बोलु नये हे उत्तम. हे सर्व जवळजवळ ५५०-६०० रुपयात