Friday, May 20, 2011

बेसनाचा थाळा आणि बेसनाचे लाडु

कालपासुन राजाभाऊ जबरदस्तीने बेसनाचे लाडुच खात आहेत.बेसन उरले त्याचे लाडु झाले. आपल्या नवऱ्यापेक्षा दुसरा कोण मिळेल जो मुकाटयाने सकाळसंध्याकाळ लाडु गिळत राहील ?

2 comments:

प्रभाकर फडणीस said...

माझ्याकडे पाठवून द्या कीं.

HAREKRISHNAJI said...

फडणीस काका,

कसे आहात ?
किती दिवसांनी . जरुर आणीन की, नाहीतरी मी रोज विलेपार्ले मधे येत असतो.