Wednesday, May 04, 2011

या दिवसात मुंबई

सध्या मुंबई अनेक रंगांनी रंगुन निघाली आहे. कधी जांभळ्या तर कधी चक्क सफेद.

2 comments:

शर्मिला said...

Sunder!Sunder!!Sunder!!!

HAREKRISHNAJI said...

गेल्या आठवड्यात मी राणीच्या बागेत व कुलाबा उपवनात झाडांची ओळख करुन घ्यायला मेधा कारखानीस बरोबर गेलो होतो.