राजाभाऊ म्हणतात ज्यांना प्रवासाची, पर्यटनाची, फिरण्याची आवड नाही, बाहेरगावी ते फक्त विश्रांती घेण्यासाठी जातात, स्थळ दर्शन हे त्यांच्यासाठी तापदायक असते, अश्यांबरोबर प्रवासास निघु नये.
त्याने तुमच्या जीवाला त्रास होतो.
राजाभाऊ म्हणतात,
ज्यांना खाण्यामधे फारसी रुची नसते, गती नसते, अश्यांबरोबर बाहेर उपहारगृहात जेवायला जावु नये.
त्याने तुमची आस्वाद घेण्यातली मजा साफ किरकीरी होत जाते. तुमचा विरस होतो.
1 comment:
एकदम पटलं. प्रवासाविषयी, खाण्याविषयी, आणि ब्लॉगविषयी सुद्धा.
Post a Comment