बघा बघा आपल्या बायकोसाठी लोक काय काय करतात ते ! कसे लाड पुरावतात ते ! शिका शिका कायतरी त्यांच्या कडून ! कुठे ते नाहीतर कुठे तू। बायकोची एक साधी इचछा पूरी करता येत नाही । बायकोचे मन ओळखुन स्वताःहुन एखादी गोष्ट आणून देणे तर दुरच पण दाताच्या कण्या केल्या तरी मागितलेली वस्तु काहीतरी सुनावल्या शिवाय आणलेली नाही।
अग पण आज अचानक तुला झाले तरी काय ?
aayushybhar
No comments:
Post a Comment