कर्नाटकमधल्या "धर्मस्थळ" येथे मिळणाऱ्या प्रसादाच्या भोजनाबद्दल राजाभाऊंनी एकदा टीव्हीवर पाहिले होते. ते जेवण्याची इच्छा मनात घेवुन मग ते तेथे गेले.
जाडजुड राजाभाऊंना खाली बसुन पत्रावळीवर जेवायला तसं जडच गेले.
समोर ठेवली गेली एक पत्रावळ. मग त्यावर पाणी टाकले. मग समोर ओतला गेला तो भाताचा एक डोंगर. त्यावर सांबार. सांबारभातावरतीच रसम टाकले गेले.त्यावरच ताक. प्रसादाची बर्फी मात्र हातात दिली. ती वरुन पानात टाकली गेली नाही.
मग काय, हाण गणप्या हाण.
No comments:
Post a Comment