राजाभाऊ आणि कंपनी एके दिवशी "ठोसेघर" ला गेले होतो.
सोबत पावभाजी नेली होती. तेथे पाऊस जबरदस्त होता. वातावरण थंड झाले होते. बाहेर जेवण जेवणॆ शक्यच नव्हते. समोर एक उपहारगृह दिसले, त्यांना विनंती केली, आत बसुन जेवु का ?
"जेवा, पण आमच्याकडुन काहीतरी घ्यावे लागेल "
ठिक आहे, एखादी मिसळ वगैरे घेवु.
त्या धुंदफुंद वातावरणात ती गरमागरम मिसळ एवढी आवडली, एवढी आवडली की त्याच्या पुढे मग थंडगार झालेली पावभाजी नकोशी झाली.
मग काय सर्वच खाणं, जेवण त्यांच्याच कडुन मागवले.
No comments:
Post a Comment