Wednesday, December 15, 2021

"गोविंदा" इस्कॉनमधे.

 हरेकृष्णा, हरेकृष्णा, कृष्ण, कृष्ण. 

"गोविंदा" इस्कॉनमधे. श्रीकृष्ण मंदिर. गिरगाव चौपाटी.

सात्विक भोजन (कांदा लसुण व्यर्जीत)’ ज्या रेस्टॉरंट मधले भोजन भगवान श्रीकृष्णांना नेवेद्य म्हणुन दाखवले जाते त्या "गोविंदा"मधे जेवायला जाणे नशिबात लिहिले होते.

नेहमीचेच पंजाबी जेवणाची ऑर्डर दिली , पण काय वाटले देव जाणे ती रद्द केली. 

कारण "दाने दाने पर लिहा है खानेवाले का नाम"




No comments: